Third Trimester- Pregnancy and Breastfeeding Videos : Non vegetarian recipes for 6 month old babies: Marathi

Related Videos (Marathi)

User Visit : 194

6 महिन्यांच्या बाळांसाठी मांसाहारी पाककृती

आऊटलाईन :

1. बाळाला पूरक आहार देण्याचे महत्त्व.

२. मांसाहारी पूरक अन्नांचे महत्त्व.

3. बाळाला मांसाहार देताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी.

4. 6 महिन्यांच्या मुलाला पूरक आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेची गरज.

5. 6-महिन्यांच्या मुलासाठी किती घट्ट आहार द्यावा.

6. मांसाहारी पाककृती :

अ. अंड्याची घट्ट पेस्ट

ब. माश्याची घट्ट पेस्ट

क. कच्चे केळ आणि माश्याची पेस्ट

ड. चिकनची घट्ट पेस्ट

ई. चिकन गाजराची घट्ट पेस्ट

Related Videos (Marathi)